आशीर्वाद

(आशिर्वाद पासून पुनर्निर्देशित)

भाषा = नेपाली

संपादन

व्याकरण

संपादन
  • शब्दाचा प्रकार : नाम

एकवचन / अनेकवचन

पुल्लिंग

संपादन
  • स्त्रीलिंगी रूप : होत नाही.
  1. थोरांनी लहानांसाठी केलेली चांगली इच्छा / केलेल्या चांगल्या इच्छा

भाषांतर

संपादन
  • इंग्रजी (English) :
    1. blessings (ब्लेसिंग्ज); benediction (बेनिडिक्शन); benedictions (बेनिडिक्शन्ज)
  • संस्कृत (संस्कृत) :
    1. आशीर्वाद
  • हिंदी (हिंदी) :
    1. आशीर्वाद

उपयोग

संपादन
  1. आशीर्वादाचे महत्त्व जाणणारे आणि मानणारे लोक नेहमी थोरांचा मान राखतात.

उत्पत्ति

संपादन

मूळ शब्द : संस्कृत

अधिकची माहिती

संपादन
  • समानार्थी शब्द : आशीर्वचन
  • विरुद्धार्थी शब्द : शाप; तळतळाट
  • सामर्थ्यशाली व्यक्तीने आशीर्वादाच्या रूपात दिलेल्या विशेष शक्तींना वरदान म्हणतात.
  • हे देखील पाहा : आशिष