व्युत्पत्ती (संस्कृत)[आ+शी (निजणे)].

अर्थ:

  1. स्थान, शयनस्थान.
  2. उदर,पोट,कोठा.
  3. आतला भाग.
  4. कोठार.
  5. मन,मनोवृत्ती.
  6. अभिप्राय,उद्देश,स्वेच्छा.

संदर्भ

संपादन

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे  आशय on Wikipedia.Wikipedia