अर्थ:

  1. दर्शन,परिस्फुटता.
  2. हावभाव,हातवारे.
  3. सोंग;देखावा,उदा.तिने रागाचा असा आविर्भाव आणला की तिच्या नवऱ्याला तिचे म्हणणे कबूल करावे लागले.

संदर्भ संपादन

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे  आविर्भाव on Wikipedia.Wikipedia