व्युत्पत्ती:(संस्कृत) [आ+ वे(विणणे)].

अर्थ :

  1. कोष्ट्याचा माग.
  2. सुत काढण्याचे यंत्र.

संदर्भ

संपादन

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे  आवापन on Wikipedia.Wikipedia