अर्थ:

  1. मातीची कच्ची भांडी भट्टीत घालून भाजावयासाठी रचून ठेवलेली असतात,तो समुच्चयाने.
  2. अशी कच्ची भांडी भट्टीत घालून भाजून काढली असता त्यांचा समुच्चय.

संबंधित:

आवा उतरणे : एखाद्या स्त्रीला झालेली सर्व मुले प्रौढ दशेस आली असता त्या स्त्रीचा आवा उतरला असे म्हणतात.

संदर्भ संपादन

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे  आवा on Wikipedia.Wikipedia