व्युत्पत्ती: (संस्कृत),[आ+वह (आणणे)]

अर्थ: आणणारा; या अर्थी समासात अंत्य पदी हा शब्द येतो; जसे,हितावह= हित आणणारा, गुणावह= गुण आणणारा, गुणकारक किंवा गुणकारी.

संदर्भ संपादन

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे  आवह on Wikipedia.Wikipedia