व्युत्पत्ती: आ+वृत् (असणे).

अर्थ :

  1. परत फिरणे; गरगर फिरणे; परिभ्रमण.
  2. घुसळणे.
  3. धान्य चाळणे.
  4. अनेक धातू एकत्र कढविणे.
  5. पुनः पुनः करणे.
  6. घोकणे,अभ्यास.
  7. मध्यान्हानंतर छायेचे उलटणे.
  8. वस्त्रगाळ करणे.

संदर्भ

संपादन

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे  आवर्तन on Wikipedia.Wikipedia