व्युत्पत्ती : आ + वृत(असणे).

अर्थ :

  1. फिरणे; वळणे.
  2. पाणी, केश, इ.चा भोवरा.
  3. चिंतन; निदिध्यास.
  4. संशय.
  5. गर्दीची जागा.
  6. (वैद्यक) सुवर्णमाक्षिक.
  7. वितळणे.
  8. रत्नविषेश.
  9. संसार.

संदर्भ संपादन

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे  आवर्त on Wikipedia.Wikipedia