अर्थ: आयात मल; आवक.

व्युत्पत्ती: (फारसी) आवरदह= आणलेला.

संबंधित शब्द:

  1. आवरदाजमा : आयात मालावरील जकातीचे उत्पन्न.
  2. आवरदेरवाना : आयातीचे आणि निर्यातीचे पदार्थ,आयात व निर्यात मालावरील जकाती वगैरे.

संदर्भ

संपादन

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे  आवरदा on Wikipedia.Wikipedia