अर्थ :•झाकणे,गुंडाळणे, •झाकण, वेष्टण ,आच्छादन• प्रतिबंध,नियंत्रण,अडथळा.•अज्ञान •तट,भिंत, कुंपण •चिलखत • ढाल• भाद्रपद शुक्ल तृतीयेच्या दिवशी काहीं खाण्यावर मन जाऊ नये म्हणून आदल्या रात्री बायका जे आकंठ भोजन करतात त्याला ' आवरणे' असेही म्हणतात. शब्दाची जात : नाम

संदर्भ

संपादन

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे  आवरण on Wikipedia.Wikipedia