अर्थ:

  1. संकोच; थोडक्या जागेत ठेवणे.
  2. व्यवस्थित रीतीने पदार्थ, सामान ठेवणे.
  3. समाप्तीला सुरुवात करणे.
  4. आटका,नियंत्रण.
  5. काम उरकण्याची सफाई.

संदर्भ

संपादन

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे  आवर on Wikipedia.Wikipedia