अर्थ:येणे जाणे; एखाद्या माणसाला विनाकारण दिलेले हेलपाटे; ( उदा.तुम्हाला काय जबाब द्यावयाचा असेल तो आताच्या आत्ता द्या; मला उगीच आव - जाव लावू नका.)
सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे आवजाव on Wikipedia.Wikipedia