अर्थ:

  1. अव्यवस्थित रीतीने, बेशिस्तपणे किंवा ताळतंत्र सोडून वागणे; स्वछंदीपणाने वागणे.
  2. अंगी आणणे.

संदर्भ

संपादन

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे  आवगणे on Wikipedia.Wikipedia