अर्थ:

  1. मोठा देखावा; डौल;अवसानाचा पवित्रा (सं.क्रि.: घालणे, आणणे).
  2. सुबक किंवा नीटनेटका आकार किंवा दर्शन.
  3. धाडसाचा,हिंमतीचा, धमकदारीचा आविर्भाव.
  4. पोच, आवाका.
  5. उद्भव,उगम.
  6. धैर्य,उत्साह.
  7. अवडंबर.

संदर्भ

संपादन

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे  आव on Wikipedia.Wikipedia