अर्थ:

  1. ढवळायचे.
  2. मिश्र करावयाचे.
  3. विचारात घ्यावयाचे.
  4. प्रावीण्य, पारांगतता; उदा.(ज्योतिषांत त्याचे चांगले आलोड्य आहे);ह्या अर्थी 'आलोढ्य', 'ओलाढ्य'अशीही रूपे आहेत.

संदर्भ

संपादन

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे  आलोड्य on Wikipedia.Wikipedia