अर्थ:

  1. दिसणे,देखावा
  2. दृष्टीचा टप्पा
  3. दिवा,प्रकाश
  4. जयजयकार

व्युत्पत्ती: आ+लोक(पाहणे).

संदर्भ

संपादन

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे  आलोक on Wikipedia.Wikipedia