अर्थ : प्रचंड , अवाढव्य , फार मोठ्या प्रमाणावर असलेला( कारखाना,संस्था,सरंजाम ,इ.)
 व्युत्पत्ती : आली जाह् ( फारसी)
 शब्दाची जात : विशेषण.

संदर्भ संपादन

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे  आलिजाहां on Wikipedia.Wikipedia