अर्थ :कवटाळणे , - ला मिठी मारणे.

व्युत्पत्ती : आ+लिंग् (जाणे)

शब्दाची जात  : क्रियापद.

संदर्भ

संपादन

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे  आलिंगणे on Wikipedia.Wikipedia