आर्यावर्त
भाषा = मराठी
संपादनव्याकरण
संपादन- शब्दाचा प्रकार : विशेषनाम
वचन
संपादनएकवचन
लिंग
संपादनपुल्लिंग
अर्थ
संपादन- आर्यांचे वसतिस्थान.
उत्पत्ति
संपादनमूळ शब्द: आर्य: + वर्त (संस्कृ्तोद्भभव)
अधिकची माहिती
संपादनआर्यावर्त हे भारताचे प्राचीन नाव आहे. आर्यांचे वसतिस्थान किंवा आर्य जेथे राहतात तो प्रदेश ह्या अर्थाने हे नाव पडले. पुढे राजा भरत (ज्याच्या कुळात पुढे कौरव आणि पांडव जन्मले) याच्या नावावरून आर्यावर्तास भारतवर्ष असे संबोधले जाऊ लागले.