आरोप
भाषा = मराठी
संपादनव्याकरण
संपादन- शब्दाचा प्रकार : नाम
वचन
संपादनएकवचन / अनेकवचन
लिंग
संपादनएकवचन असल्यास पुल्लिंग व अनेकवचन असल्यास अलिंग
- स्त्रीलिंगी स्वरूप : लागू नाही
अर्थ
संपादन- ठपका; केली गेलेली तक्रार
भाषांतर
संपादन- इंग्रजी (English) :
- allegation (अऍलिगेशन); accusation (अक्युजेशन); charge (चार्ज)
- उर्दु () :
- (इल्जाम)
- संस्कृत (संस्कृत) :
- हिंदी (हिंदी) :
- आरोप
उपयोग
संपादन- प्रभुंवर कोणत्याही पक्षपातीपणाचा आरोप येत नाही. तपस्या करणारा देव असो, दानव असो की मानव असो; त्यांनी सर्वांना वरदान दिले आहे.