मराठी

संपादन

व्युत्पत्ती / शब्दाची माहीती

संपादन
  • कन्नड

उच्चार

संपादन
  • उच्चारी स्वरान्त
  • उच्चाराचे ध्वनिमुद्रण -

व्याकरणिक वैशिष्ट्य

संपादन
  • शब्दजाती : नाम
  • उपप्रकार : सामान्यनाम
  • लिंग : स्त्रीलिंग , नपुसकलिंग
  • सरळ एकवचनी रुप - आरोगण
  • सरळ अनेकवचनी रुप - आरोगण
  • सामान्य एकवचनी रुप - आरोगाणा-
  • सामान्य अनेकवचनी रुप - आरोगणां-ना

१. भोजन

उदाहरण : दुपारी आरोगणा नंतर निवांत झोप लागली

२.जेवण

उदाहरण : आईने सगळ्यांना ताटात आरोगण वाढुन ठेवलेले

३.मेजवनी

उदाहरण :

४.भोजन करणे

उदाहरण : मी आरोगण करुन शाळेला निघाली

प्रतिशब्द

संपादन