आरती
मराठी
संपादनव्युत्पत्ती
संपादन- संस्कृत
उच्चार
संपादन- उच्चारी स्वरान्त
- उच्चाराचे ध्वनिमुद्रण -
व्याकरणिक वैशिष्ट्य
संपादन- शब्दजाती : नाम
- उपप्रकार : सामान्य नाम/विशेष नाम
- लिंग :स्त्री.
- सरळ एकवचनी रूप : आरती
- सरळ अनेकवचन रूप : आरत्या
- सामान्य एकवचनी रूप : आरती-
- सामान्य अनेकवचनी रूप : आरत्यां-
अर्थ
संपादन१.देवास ओवळताना म्हणायचे स्तुतीपर गीत
- उदाहरण : राम रोज सायंकाळी पुजाघरात आरती करतो
२.मुलीचे नाव
- उदाहरण : आरती ही वर्गातील अतिशय हुशार मुलगी आहे
समानार्थी
संपादन- आरती
प्रतिशब्द
संपादन- हिंदी - आरती
- इंग्रजी - ritual
अधिकची माहिती
संपादन- शब्द देशी किंवा द्राविडी असावा अशी शंका