आरण्यक
मराठी
संपादनलिप्यंतर
संपादन
|
नाम
संपादन- प्रकार: सामान्यनाम
- लिंग: नपुंसकलिंगी
- वचन: एकवचन
- अर्थ:
- अरण्यामध्ये गुरु-गृही रहिवास करत असताना मिळालेले प्राचीन ज्ञान किंवा शिकवण.
भाषांतरे
संपादन- इंग्रजी (English): The ancient teachings in the forest-groves
संदर्भ
संपादन- Evening talks with Sri Aurobindo : Pg 07 ISBN 81-7060-093-6