भाषा = मराठी संपादन

व्याकरण संपादन

  • शब्दाचा प्रकार : नाम, विशेषण

वचन संपादन

एकवचन / अनेकवचन (नामाप्रमाणे)

लिंग संपादन

स्त्रीलिंग

  • पुल्लिंगी स्वरूप : लागू नाही
  • अलिंगी स्वरूप : लागू नाही

अर्थ संपादन

  1. (देशाच्या किंवा प्रांताच्या) बाहेरून मागविलेली किंवा खरेदी केलेली वस्तु

भाषांतर संपादन

  • इंग्रजी (English) :
    1. imported (इंपोर्टेड); goods brought or bought from outside (country or region)
  • संस्कृत (संस्कृत) :
  • हिंदी (हिंदी) :
    1. आयात; (देशके या प्रदेशके) बाहरसे मंगायी गयी या खरीदी गयी वस्तु

उपयोग संपादन

  1. कच्च्या मालाची कमी दराने आयात, पक्क्या मालाची निर्मिती आणि मग त्याची चढ्या भावाने निर्यात, असे धोरण इंग्रजांनी १९ व्या व २० व्या शतकात त्यांच्या देशात स्वीकारले होते व त्यामुळे त्यांची भलतीच आर्थिक भरभराट झाली.

उत्पत्ति संपादन

मूळ शब्द : आय (संस्कृत)

अधिकची माहिती संपादन