आभास
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ :नसलेली गोष्ट आहे असे वाटणे,• अवास्तव जाणीव होणे म्हणजे आभास होय.
एखादी व्यक्ती नसताना असल्याची जाणीव होणे खादा गंध, वास हालचाल जाणवणे, कोणीतरी हाक मारत आहे, बोलवत आहे.
- अधिक माहिती :
- समानार्थी शब्द :
- इतर भाषेत उच्चार :इंग्रजी - Illusion ,हिंदी - मोह माया
• इतर भाषेतील समानार्थी शब्द