आनंदणे

मराठी

संपादन

शब्दवर्ग

संपादन

धातू (क्रियापद)

व्याकरणिक विशेष

संपादन

मूळ धातूरूप

संपादन

आनंद

धातूप्रकार

संपादन

प्रकार:सकर्मक

  • हर्ष पावणे, आनंदी होणे
उदा:फुललेला गुलमोहर पाहून माझे मन आनंदले

समानार्थी

संपादन

हर्षावणे,सुखावणे

हिंदी

संपादन

खुशी [१]

इंग्लिश

संपादन

joyful ,being happy [२]