आदिवासी
भाषा = मराठी
संपादनव्याकरण
संपादन- शब्दाचा प्रकार
नाम
वचन
संपादनलागू नाही
लिंग
संपादननपुसकलिंगी
अर्थ
संपादन- पहिला अर्थ: मूळचे निवासी
भाषांतर
संपादन- (English):
- Tribal (ट्रायबल)
- (हिंदी):
- मूल निवासी (ट्रायबल)
उपयोग
संपादन- आदिवासींनी जंगलाचे रक्षण केले आहे.
उत्पत्ति
संपादनमूळ शब्द: आदी+वासी (संस्कृत)
अधिकची माहिती
संपादन- समानार्थी शब्द: आदिम
- संदर्भित इतर माहिती...