आदर
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ : सन्मान
- अधिक माहिती :
- समानार्थी शब्द :
- बहुमान
- काळजी, लक्ष्य
- उत्सुकता
- प्रेम
वाक्यात उपयोग
संपादन- थोरामोठ्यांचा आदर ही आपली संस्कृती आहे.
संदर्भ
संपादनसरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे आदर on Wikipedia.Wikipedia