आत्मचरित्र संपादन

मराठी संपादन

शब्दरूप संपादन

  • आत्मचरित्र

शब्दवर्ग संपादन

  • नाम

व्याकरणिक विशेष संपादन

  • लिंग - नपुंसकलिंग

रूपवैशिष्ट्ये संपादन

  • 'आत्मचरित्र'  :- सरळरूप एकवचन
  • 'आत्मचरित्रे'  :- सरळरूप अनेकवचन
  • 'आत्मचरित्रा-'  :- सामान्यरूप एकवचन
  • 'आत्मचरित्रां-'  :- सामान्यरूप अनेकवचन

अर्थ संपादन

  1. आपल्या जीवनाचा स्वतःच लिहिलेला वृत्तांत. उदा.माझी जन्मठेप हे सावरकरांचे आत्मचरित्र आहे.
  2. स्वतःबद्दल स्वतः सांगितलेली गोष्ट.

समानार्थी संपादन

  • आत्मचरित्र - आत्मकथा;आत्मवृत्त

हिन्दी संपादन

  • आत्मकथा

[१]

इंग्लिश संपादन

  • autobiography

[२]  आत्मचरित्र on Wikipedia.Wikipedia