आडवा
मराठी
संपादनआडवा
संपादनशब्दवर्ग
संपादनविशेषण
संपादनव्याकरणीक विशेष
संपादनविशेषणवर्ग
संपादन- पांढरगण
अर्थ
संपादन१. # जमिनीच्या समांतर पातळीवर असलेला. उदा. "शुभांगीने चित्रकलेच्या वहीवर आडवी रेघ काढली."
२. #आडव्या अंगाचा म्हणजे अधिक रुंदीचा मनुष्य. उदा. "वेदांत आडव्या अंगाचा आहे.
समानार्थी शब्द
संपादन- वाकडा
हिन्दी
संपादनक्षितिज(https://en.wiktionary.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%9C)
इंग्लिश
संपादनHorizontal(https://en.wiktionary.org/wiki/horizontal)