आठवणे
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ : स्मरणात येणे.
- अधिक माहिती :
- समानार्थी शब्द : अठवणे.
संदर्भ
संपादनसरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे.
शब्दरूप
- आठवण
समानार्थी शब्द - स्मरण
व्याकरणिक विशेष / धातुप्रकार
- प्रकार - अकर्मक
अर्थ : १. एखादी झालेली गोष्ट किंवा प्रसंग स्मरणात येणे. उदाहरणवाक्य - दहावीच्या सहलीला वर्ष पूर्ण झाल्याने तो दिवस आता आठवला. २. एखाद्याला मनापासून आठवणे. उदाहरणवाक्य- मनू ला यश लांब असल्याने त्याची खूप आठवण येत होती.
हिंदी याद करना [ https://en.wiktionary.org/wiki/%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6_%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A4%BE]
इंग्रेजी TO remember [ https://en.wiktionary.org/wiki/remember]