आठवण
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ :
- स्मरण, स्मृति.
- एखाद्या माणसाची आठवण करून देणारी वस्तू,यादगिरी.
- अधिक माहिती :
- अठवणींचा धड - ज्याला चांगली आठवण राहते असा.
- अठवणुक,आठवणुक - आठवण,स्मरण,एखाद्या माणसाचे,प्रसंगाचे किंवा गोष्टीचे स्मरण करून देणारी वस्तू; यादगिरी.
- समानार्थी शब्द : अठवण.
संदर्भ
संपादनसरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे. आठवण on Wikipedia.Wikipedia