आटोकाट
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ :
- अतोनात, पराकाष्टेचा.
- सर्व शक्ती किंवा बुद्धीसामर्थ्य योजून केलेला.
- अधिक माहिती :
- समानार्थी शब्द : अटोकाट.
संदर्भ
संपादनसरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे. आटोकाट on Wikipedia.Wikipedia