आग
भाषा = मराठी
संपादनव्याकरण
संपादन- शब्दाचा प्रकार : नाम
वचन
संपादनएकवचन
- अनेकवचन : आगी
लिंग
संपादनस्त्रीलिंग
- पुल्लिंगी स्वरूप : लागू नाही
- अलिंगी स्वरूप : लागू नाही
अर्थ
संपादनभाषांतर
संपादन- इंग्रजी (English) :
- fire (फायर)
- संस्कृत (संस्कृत) :
- हिंदी (हिंदी) :
- आग
उपयोग
संपादन- आग व तिचे नियंत्रण हा मानवाच्या क्रमिक विकासातील एक महत्त्वाचा शोध म्हणजे होय.
उत्पत्ति
संपादनहा तद्भव शब्द आहे.संस्कृत अग्नि: या शब्दापासून आग या शब्दाचा उद्भव झाला आहे.
अधिकची माहिती
संपादन- हा शब्द सहसा नकारात्मक अर्थाने वापरला जातो. विनाशक स्वरूप असल्यास आग म्हणतात व सृजनात्मक असल्यास अग्नी म्हणतात. अर्थात वर दाखल्यासाठी दिलेल्या उपयोगाप्रमाणे अशा प्रयोगाला अपवाद देखील आहेत.
- पाहा : आगीतून फुफाट्यात पडणे, आग लावणे, आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी