आखणी
मराठी
संपादनशब्दवर्ग
संपादन- नाम
व्याकरण विशेष
संपादनलिंग- स्त्रीलिंग
रुपवैशिष्ट्ये
संपादन- सरळ रुप एकवचन : आखणी
- सरळ रुप अनेकवचन : आखण्या
- सामान्य रुप एकवचन : आखणी -
- सामान्य रुप अनेकवचन : आखण्यां -
अर्थ
संपादन- एखादे गोष्टीचे, कामाचे स्वरूप,रचना.
उदाहरण : जनतेच्या समस्यांचे निरसन करण्यासाठी सरकार अनेक योजनांची आखणी करते.