आक्रमण
- मराठी
- आक्रमण
शब्दवर्ग - नाम
व्याकरणिक विशेष -
- लिंग - नंपुसकलिंग
- वचन - एकवचन
रूपवैशिट्ये :
- सरळरूप एकवचन :- आक्रमण
- सरळरूप अनेकवचन :- आक्रमणे
- सामान्यरूप एकवचन :- आक्रमणा-
- सामान्यरूप अनेकवचन :- आक्रमणां-
समानार्थी शब्द - अतिक्रमण
अर्थ - १. एखाद्याच्या सीमेत मर्यादा ओलांडून बळजबरीने प्रवेश करणे. उदाहरणवाक्य - सध्या तालिबानने अफगाणिस्तानवर आक्रमण केलेले आहे.
२. कोण्या एका राष्ट्राने राष्ट्राविरुद्ध किंवा व्यक्तीने व्यक्तीविरुद्ध घातलेला घाला. उदाहरणवाक्य- पाकिस्तान नेहेमीच भारताविरुद्ध आक्रमण पुकारतात.
हिंदी हमला [१]
इंग्रजी Attack [ https://en.wiktionary.org/wiki/attack]