अर्थ : बैलाचे,गायीचे ,वगैरे मांस; ( वाघ आपल्या सावजला मारून दुसऱ्या दिवसाकरिता जे त्याचे अवशिष्ट मांस राखून ठेवतो ते).

संबंधित शब्द:

•आंवसासारखा वाघ : आंवस खात असताना व्यत्यय येऊन ते खाणारा वाघ चवतळतो व व्यत्यय करणारावर धावून जातो. यावरून रागीट इसम.

संदर्भ

संपादन

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे  आंवस on Wikipedia.Wikipedia