अर्थ : १.भाताची रोपे एका ठिकाणची उपटून पुन्हा लावण्यासाठी तयार करून ठेवलेले (शेत)

२. अशी लावलेली रोपे.

३. दुसरीकडे लावण्यासाठी उपटलेली रोपे.

संदर्भ संपादन

सरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे.  आंवणू on Wikipedia.Wikipedia