आंबट
मराठी
संपादनव्यत्पत्ती / शब्दाची माहिती
संपादनउच्चार
संपादन- संस्कृत भाषेतील शब्द
- उच्चारी व्यंजनान्त
- उच्चाराचे ध्वनिमुद्रण :
व्याकरणिक वैशिष्ट्ये
संपादन- शब्दजाती : विशेषण
- उपप्रकार :
१ गोड- गण विशेषण
अर्थ
संपादन- आम्लयुक्त चवीचे.
- उदाहरण : ताईला आंबट पदार्थ खूप आवडतात.
प्रतिशब्द
संपादन- हिंदी : खट्टा
- इंग्रजी : sour