आंदोलन

संपादन

मराठी

संपादन

शब्दरूप

संपादन
  • आंदोलन

शब्दवर्ग

संपादन
  • नाम

व्याकरणिक विशेष

संपादन
  • लिंग - नपुसकलिंग

रूपवैशिष्ट्ये

संपादन
  • आंदोलन  :-सरळरूप एकवचन
  • आंदोलने  :- सरळरूप अनेकवचन
  • आंदोलना-  :- सामान्यरूप एकवचन
  • आंदोलनां-  :- सामान्यरूप अनेकवचन
  1. विशिष्ट गोष्ट,मागण्या पूर्ण व्हाव्यात किंवा काही विशेष उद्देशप्राप्तीसाठी एकत्र येऊन लोकांनी केलेला सामूहिक प्रयत्न.उदा.कामगारांनी पगारवाढ होण्यासाठी आंदोलन सुरू केले.

समानार्थी शब्द

संपादन

आंदोलन - चळवळ.

हिन्दी

संपादन
  • आन्दोलन

[१]

इंग्लिश

संपादन
  • movement

[२]