आंचळी
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)
• शब्दाची माहिती
- शब्दार्थ : वस्त्राच्या कडेस सुटे सुटे भाग किनारीसाठी ठेवलेले असतात ते प्रत्येक.
- अधिक माहिती :
- समानार्थी शब्द : अंचळी.
संदर्भ
संपादनसरस्वती शब्दकोश, कोशकार - कै.विद्याधर वामन भिडे आंचळी on Wikipedia.Wikipedia