मराठी

  • अस्थिर

शब्दवर्ग - विशेषण

व्याकरणिक विशेषण -

  • विशेषणवर्ग - गोड गण

समानार्थी शब्द - चंचल

अर्थ :

१. असा सजीव जो अजिबात स्थिर नाही. उदाहरणवाक्य - लहान मुलं नेहेमीच हालचाल करत असतात.

२. नेहेमीच चळवळ करणारा असा. उदाहरणवाक्य - आमच्या घरातील आमचा बोक्या सतत इकडेतिकडे करत असतो.

हिंदी अनिश्चित [१]

इंग्रजी Unstable [२]