अशुभ
मराठी
संपादनशब्दवर्ग
संपादनविशेषण
व्याकरणिक विशेष
संपादनगण: गोड-गण
अर्थ
संपादन- शुभ नाही असा.उदा,या योगामूळे कुंडलीतील इतर अशुभ योगांचा नाश होतो.
- कल्याणकारक नसलेला.उदा,अंधविश्वास मानणाऱ्या व्यक्तीच्या मते काही वस्तू, ठिकाणे, प्राणी किंवा कर्म शुभ असतात तर इतर काही अशुभ असतात.
- ज्यामुळे एखाद्याचे वाईट होईल अशी गोष्ट.उदा,कुणाचेही अशुभ चिंतू नये.
समानार्थी शब्द
संपादन- अमंगळ.
- अनिष्ट.
- अहित.
हिंदी
संपादनअशुभ(विशेषण)
इंग्लिश
संपादनinauspicious(विशेषण) अशुभ on Wikipedia.Wikipedia