अवस्थान
मराठी
संपादनव्युत्पत्ती / शब्दाची माहिती
संपादन- संस्कृत भाषेतील शब्द
उच्चार
संपादन- उच्चारी व्यंजनान्त
- उच्चाराचे ध्वनिमुद्रण :
व्याकरणिक वैशिष्ट्ये
संपादन- शब्दजाती : नाम
- उपप्रकार : भाववाचकनाम
- लिंग : नपुसंकलिंग
- सरळ एकवचनी रूप : अवस्थान
- सरळ अनेकवचनी रूप : अवस्थान
- सामान्य एकवचनी रूप : अवस्थाना-
- सामान्य अनेकवचनी रूप : अवस्थानां-
अर्थ
संपादन- एखाद्या ठिकाणी प्रदीर्घ वस्ती करणे.
- उदाहरण : वारकरी पंढरपूर या अवस्थानी राहतात.
समान अर्थ
संपादन- मुक्काम
प्रतिशब्द
संपादन- हिंदी : जगह, स्थान
- इंग्रजी : a long stay at a place.