मराठी

संपादन

व्युत्पत्ती / शब्दाची माहिती

संपादन
  • संस्कृत भाषेतील शब्द

उच्चार

संपादन
  • उच्चारी स्वरान्त
  • उच्चाराचे ध्वनिमुद्रण :
    अवधूत ह्या शब्दाचे ध्वनिमुद्रण

व्याकरणिक वैशिष्ट्ये

संपादन
  • शब्दजाती : नाम
  • उपप्रकार : सामान्य नाम, विशेष नाम
  • शब्दजाती : विशेषण
  • उपप्रकार :

१ गोड-गण विशेषण

२ गुणवाचक विशेषण

  • लिंग : नपुसंकलिंग
  • सरळ एकवचनी रूप : अवधूत
  • सरळ अनेकवचनी रूप : अवधूत
  • सामान्य एकवचनी रूप : अवधुता-
  • सामान्य अनेकवचनी रूप : अवधुतां- 

१ संन्यासाश्रमामधील सर्वोच्च अवस्था जी प्रकृतीच्या सर्व विकारांपासून विरक्त असते.

  • उदाहरण : नाथसंप्रदायातील गोरक्षनाथ हे अवधूत अवस्थेतील सर्वोच्च रूप मानले जाते. 

२ व्यक्तिचे नाव

  • उदाहरण : अवधूत हा महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात लोकप्रिय संगीतकार म्हणून ओळखला जातो.

समान अर्थ

संपादन
  • संन्यासी
  • वैरागी
  • साधू 

प्रतिशब्द

संपादन
  • हिंदी : अवधूत

[१]

  • इंग्रजी : avadhuta

[२]

अधिकची माहिती

संपादन
  • दत्तात्रेयास लावली जाणारी एक उपाधी.
  • रामानंदाने रामानुजाच्या अनुयायांनी नवा सर्वबंधमुक्त वैष्णव संप्रदाय स्थापन केला, त्या संप्रदायासाठी ‘अवधूत’ ही संज्ञा योजली जाते.
  • अवधूत वृत्तीच्या काही स्त्रियाही आहेत. त्या पुरुष वेषात राहतात. त्यांना ‘अवधूती’ म्हणतात.