अभ्यासिका

मराठी संपादन

नाम संपादन

शब्दरूप संपादन

  • अभ्यासिका

व्याकरणिक विशेष संपादन

  • लिंग - स्त्रीलिंग

रुपवैशिष्ट्ये संपादन

  • अभ्यासिका : सरळरूप एकवचन
  • अभ्यासिका : सरळरूप अनेकवचन
  • अभ्यासिके : समान्यरूप एकवचन
  • अभ्यासिकां : समान्यरूप अनेकवचन

अर्थ संपादन

  1. अध्ययन करण्याची खोली किंवा जागा. उदा. घरापेक्षा अभ्यासिकेत अभ्यास चांगला होतो असा वरुणचा समज आहे.

हिंदी संपादन

  1. अभ्यासिका

इंग्लिश संपादन

  1. study center  अभ्यासिका on Wikipedia.Wikipedia