अभ्यास
मराठी
संपादनउच्चारविशेष
संपादन- उच्चारी व्यंजनान्त : अभ्यास्
नाम
संपादनलिंग : पुल्लिंग
रूपवैशिष्ट्ये
संपादन- अनेकवचन : अभ्यास
- सामान्य रूप : अभ्यासा-
अर्थ
संपादन- आत्मसात व्हावे अथवा प्रावीण्य मिळावे ह्यासाठी करण्यात येणारा प्रयत्न.
- अभ्यास केला तरच परीक्षेत चांगले गुण मिळतील.
- एखादी क्रिया पुन्हा पुन्हा करणे.
- असाध्य ते साध्य । करिता सायास । कारण अभ्यास । तुका म्हणे ।।