मराठी संपादन

लिप्यंतर संपादन

  • इंग्रजी (English): abheepsa
  • संस्कृत (संस्कृत): अभीप्सा

नाम संपादन

  • प्रकार: सामान्यनाम
  • लिंग: स्त्रीलिंगी (पुल्लिंगी, नपुंसकलिंगी रूप होत नाही.)
  • वचन: एकवचन (अनेकवचन होत नाही.)
  • अर्थ:
  1. ईश्वरप्राप्तीची आस


भाषांतरे संपादन


वाक्यात उपयोग संपादन

  • अभीप्सा असेल तर ईश्वरप्राप्तीचा मार्ग सुकर होतो.

अधिक माहिती संपादन

  • योगी श्रीअरविंद-प्रणीत पूर्णयोगामध्ये अभीप्सेचे महत्त्व प्रतिपादन केले आहे.


संदर्भ संपादन

अभीप्सा मराठी मासिक, प्रकाशन स्थळ - पाँडिचेरी

बाह्य दुवे संपादन

https://www.facebook.com/abhipsa.masik.5  अभीप्सा on Wikipedia.Wikipedia