अभिवादन==

शब्दरूप

संपादन
  • अभिवादन

शब्दवर्ग

संपादन
  • नाम

व्याकरणिक विशेष

संपादन
  • लिंग - नपुसकलिंग

रूपवैशिष्ट्ये

संपादन
  • अभिवादन = सरळरूप एकवचन
  • अभिवादन = सरळरूप अनेकवचन
  • अभिवादना- = सामान्यरूप एकवचन
  • अभिवादनां- = सामान्यरूप अनेकवचन
  1. आपल्यापेक्षा थोरांविषयी व्यक्त केलेला आदर. उदा.सुत्रसंचालकाने सर्व प्रेक्षकांचे अभिवादन केले.

हिंदी

संपादन

[१]

इंग्रजी

संपादन

Greetings