मनोगत संकेतस्थळ सदस्याने सुचवलेला शब्द:[[अरबी व फारसीत प्लॅटोला अफलातून म्हणतात. उर्दूतही शब्दशः अर्थ तोच आहे परंतु बढाया मारणार्या, अहंकारी व्यक्तिसाठी हा शब्द वापरला जातो. मराठीत ह्याचा अर्थ विलक्षण, असामान्य, अचाट असा झाला आहे.]]